शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चिमुकल्यासह दोघे बेपत्ता

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

नागपूर : लकडगंजमधील सहा वर्षीय बालकासह दोघे बेपत्ता झाले. भावेश दीपक गडपायले (वय ६) असे बेपत्ता बालकाचे नाव आहे.

नागपूर : लकडगंजमधील सहा वर्षीय बालकासह दोघे बेपत्ता झाले. भावेश दीपक गडपायले (वय ६) असे बेपत्ता बालकाचे नाव आहे.
शांतिनगर, मुदलियार लॉनच्या मागे राहणारे दीपक गडपायले यांचा मुलगा भावेश (वय ६) हा मंगळवारी दुपारी १२.३० वाजता बाजूच्या बगिच्यात खेळायला गेला. रात्रीपर्यंत परत न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. शेवटी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, भावेश तसेच त्याला पळवून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.
अशाच प्रकारे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवेशनगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी मामांच्या घरी जातो, असे सांगून बुधवारी सकाळी १०.३० वाजता घरून निघून गेली. ती रात्र झाली तरी घरी परतली नाही. चौकशी केली असता ती मामांच्या घरीसुद्धा पोहचली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
----