बुक शेल्फ (एक)
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
अरविंद म्हात्रे यांच्या अनामिका या काव्य संग्रहात समाजातील विविध पैलूंचे निरिक्षण कवितेतून प्रतिबिंबित होताना दिसते. मातृभक्ती, सामाजिक भान, राजकारण यासह प्रियसीच्या होकारासाठी आयुष्य पणाला लावणारा प्रियकरही कविच्या मनात दडलेला आढळतो. जीवनाच्या प्रत्येक अंगाच्या चौहोबाजुने त्यांनी विचार केलेला दिसतो. म्हणूनच त्यांच्या कवितेमध्ये विविधता आढळते. कविचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी त्यात नवखेपणा नाही तर वैचारिक परिपक्वतेचा अनुभवस्पर्श त्यांच्या कवितेतून होतो हे त्यांच्या काव्याचे मुख्य अंग आहे.
बुक शेल्फ (एक)
अरविंद म्हात्रे यांच्या अनामिका या काव्य संग्रहात समाजातील विविध पैलूंचे निरिक्षण कवितेतून प्रतिबिंबित होताना दिसते. मातृभक्ती, सामाजिक भान, राजकारण यासह प्रियसीच्या होकारासाठी आयुष्य पणाला लावणारा प्रियकरही कविच्या मनात दडलेला आढळतो. जीवनाच्या प्रत्येक अंगाच्या चौहोबाजुने त्यांनी विचार केलेला दिसतो. म्हणूनच त्यांच्या कवितेमध्ये विविधता आढळते. कविचा हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी त्यात नवखेपणा नाही तर वैचारिक परिपक्वतेचा अनुभवस्पर्श त्यांच्या कवितेतून होतो हे त्यांच्या काव्याचे मुख्य अंग आहे.........................काव्यसंग्रह : अनामिकाकवी : अरविंद म्हात्रेप्रकाशक : सुंदराई प्रकाशनमूल्य : ७०पृष्ठे : ६४