शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये मार्क्सवाद्यांच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

By admin | Updated: June 10, 2017 00:23 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या येथील जिल्हा कार्यालयावर शुक्रवारी काही अज्ञात इसमांनी दोन बॉम्ब फेकले. पोलिसांनी दिलेल्या

कोळिकोड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या येथील जिल्हा कार्यालयावर शुक्रवारी काही अज्ञात इसमांनी दोन बॉम्ब फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु इमारतीच्या दर्शनी भागाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. एका बॉम्बचा फेकताक्षणी स्फोट झाला. दुसरा बाँब कुंपणाच्या आत पडला, मात्र त्याचा स्फोट झाला नाही. नंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास काही लोकांनी कार्यालयावर बॉम्ब फेकले. मार्क्सवादी पक्षाचे जिल्हा सचिव पी. मोहनन पक्षाच्या कार्यालयात गेल्यानंतर काही मिनिटांतच हे बॉम्ब फेकण्यात आले. मात्र त्यांना इजा झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. या बॉम्ब हल्ल्यांमागे राष्ट्रीय स्वयंसवेक संघ असल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आरोप केला. भारतीय जनता पक्षाच्या तिरुवनंतपूरम जिल्हा कार्यालयावर सात जून रोजी दोन अज्ञात इसमांनी याच प्रकारे पेट्रोल बाँब फेकला होता. त्यानंतर ही घटना घडली.मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची नवी दिल्लीतील कार्यालयात पत्रकार परिषद सुरू असताना हिंदू संघटनेच्या दोन सदस्यांनी आत घुसून घोषणाबाजी केली होती. (वृत्तसंस्था)