शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगदे, सुरुंग शोधणारे उपकरण येणार

By admin | Updated: January 20, 2017 06:04 IST

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असलेल्या बोगद्यांना शोधण्यासाठीच्या उपायांवर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) विद्यार्थी काम करीत आहेत.

बंगळुरू : पाकिस्तानातून अतिरेकी, दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असलेल्या बोगद्यांना शोधण्यासाठीच्या उपायांवर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे (आयआयटी) विद्यार्थी काम करीत आहेत.काश्मीरमध्ये सांभा येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सीमा सुरक्षा दलाने सीमेपलीकडून बोगदा तयार केल्याचे आम्हाला आढळल्याचे सांगितले. याच बोगद्यातून अतिरेकी घुसल्याचे दिसते. पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी चार वर्षे (जुलै २०१२) लष्कराला २० फूट खोल बोगदा आढळला होता. त्यात चांगली हवा खेळती राहील आणि श्वास घ्यायला त्रास होणार नाही, अशी व्यवस्था होती. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेपासून सांबा विभागात पठाणकोट हवाई तळापासून अवघ्या ५८ किलोमीटरवर भारतात ३४० मीटरवर होता. २००१ ते २०१६ या दरम्यान भारताने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेपासून निघणारे किमान आठ बोगदे शोधले. ती सरासरी दर दोन वर्षांनी एक अशी होती. यातील एकमेव बोगदा हा अमलीपदार्थांच्या तस्करीसाठी खोदण्यात आला होता इतर बोगदे हे अतिरेक्यांनी घुसखोरी करण्यासाठी किंवा त्याच्याशी संबंधित होते. (वृत्तसंस्था)>इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी-बीमध्ये असलेल्या नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी फॉर इंटर्नल सिक्युरिटीने ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) विकसित केले आहे. या तंत्रामुळे केवळ बोगदेच शोधता येतील, असे नाही तर जमिनीत पुरून ठेवलेले सुरुंगही सापडता येतील.