तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
नागपूर : पांढुर्णा (कामठी) येथील कांतेश्वर मारोती ढोणे (वय २७) यांचा मृतदेह नंदनवन मधील गजानन हाऊसिंग सोसायटीजवळच्या विहिरीत गुरुवारी आढळला. फिर्यादी हनुमंतराव पंजाबराव ढोणे (वय ३६) यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील चौकशी सुरू आहे.
तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला
नागपूर : पांढुर्णा (कामठी) येथील कांतेश्वर मारोती ढोणे (वय २७) यांचा मृतदेह नंदनवन मधील गजानन हाऊसिंग सोसायटीजवळच्या विहिरीत गुरुवारी आढळला. फिर्यादी हनुमंतराव पंजाबराव ढोणे (वय ३६) यांच्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील चौकशी सुरू आहे. ----