युवकाचा मृतदेह आढळला
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
दिग्रस: पातूर तालुक्यातील निर्गुणा नदी पात्रात मंगळवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. भगवान लक्ष्मण तेलगोटे (३०) हे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.