वसतिगृहातील विद्यार्र्थिनीचा मृतदेह आढळला
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
नागपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
वसतिगृहातील विद्यार्र्थिनीचा मृतदेह आढळला
नागपूर : ताजबाबा मुलींचे वसतिगृह आदर्शनगर येथील दुजा गुड्डू कटोते (वय १०) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ती मूळची फेटरी खदान (कळमेश्वर) येथील रहिवासी होती. ताज अहमद अली अहमद (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.----