शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवयुवक मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

जळगाव : नवयुवक मित्र मंडळ व सरदार बिग्रेड यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ३१ रोजी होले वाडा, विठ्ठल पेठ, जुने जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेवक विजय कोल्हे, उपमहापौर ललित कोल्हे, सरदार बिग्रेडचे अध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहभागाचे आवाहन अजय बढे, दर्शन काळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

जळगाव : नवयुवक मित्र मंडळ व सरदार बिग्रेड यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवार ३१ रोजी होले वाडा, विठ्ठल पेठ, जुने जळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेवक विजय कोल्हे, उपमहापौर ललित कोल्हे, सरदार बिग्रेडचे अध्यक्ष मनोज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहभागाचे आवाहन अजय बढे, दर्शन काळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा
जळगाव : श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २० नोव्हेंबर रोजी संत बाबा हरदासराम मंगल कार्यालय, सिंधी कॉलनी येथे होत आहे. समाजबांधवांनी नावनोंदणीसाठी शिवम् बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, ६० खान्देश मील शॉपिंग कॉम्पलेक्स, जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष मुकेश सोनवणे, वासुदेव सोनवणे, कडू कोळी, बाबूराव सपकाळे, संदीप कोळी, गोपाल सपकाळे, प्रमोद बाविस्कर, सुनय कोळी, प्रदीप सोनवणे यांनी केले आहे.

भुसावळ येथे कोळी समाजाचा मेळावा
जळगाव : कोळी समाज विकास मंडळ, भुसावळतर्फे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान कोळी समाज विकास मंडळ, संत गजानन महाराज नगर, भुसावळ येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. नावनोंदणीसाठी अभिमन्यू सोनवणे, मामाजी टाकीज रोड, भुसावळ येथे संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष रोहिदास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले आहे.