वैराग येथे १९२ जणांचे रक्तदान
By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST
वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले.
वैराग येथे १९२ जणांचे रक्तदान
वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले.यावेळी बाळासाहेब पवार, राजन कडू-पाटील, संजय गायकवाड, डॉ. प्रकाश केसकर, विलास यादव, संजय ठोकळ, भारत होनराव, पांडुरंग गंभीरे, बाळासाहेब कानडे, राजाभाऊ दराडे, किशोर ढोले, डॉ. माधुरी काळे, शाहीर मोरे उपस्थित होते. (वार्ताहर)