शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोल्स रॉयसचे काळ्या यादीचे संकट टळणार

By admin | Updated: July 16, 2014 02:08 IST

लंडनची रोल्स रॉयस ही कंपनी लाच प्रकरणात अडकली असली तरी तिला काळ्या यादीत न टाकण्याचा पहिला धाडसी निर्णय मोदी सरकार घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय वायुदलाला विमानाचे इंजिन आणि महत्त्वाचे सुटे भाग पुरविणारी लंडनची रोल्स रॉयस ही कंपनी लाच प्रकरणात अडकली असली तरी तिला काळ्या यादीत न टाकण्याचा पहिला धाडसी निर्णय मोदी सरकार घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. स्वत: रोल्स रॉयसने एजंटना लाच दिल्याची माहिती दिल्यानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी (पीई) सुरू करून एफआयआर दाखल केला होता. संरक्षण पुरवठ्यात सहभागी एजंटवर बंदी आणण्यात आल्यामुळे ही कंपनीही काळ्या यादीत आली होती. रोल्स रॉयसच्या उत्पादनांवर बंदी आणायची की नाही, हा निर्णय संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना घ्यायचा आहे. ही बाब जेटलींच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच कायदेशीर सल्ल्यासाठी हे प्रकरण अटर्नी जनरल मुकुल रोहतोगी यांच्याकडे सोपविले. विमानांच्या सुट्या भागांच्या प्रचंड तुटवड्यामुळे वायुदलाला याआधीच अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीबीआयचा तपास सुरू असल्यामुळे तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांनी निर्णयच टाळला होता. दरम्यान सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांनी अरुण जेटली यांची संसद भवनातील त्यांच्या चेम्बरमध्ये भेट घेतली. त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही.(लोकमत न्यूज नेटवर्क)