शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

राजनाथसिंह असतील भाजपाचा यूपीतील चेहरा...

By admin | Updated: January 6, 2017 03:13 IST

गेल्या अनेक महिन्याच्या द्विधा स्थितीनंतर भाजपने अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

हरिष गुप्ता, नवी दिल्लीगेल्या अनेक महिन्याच्या द्विधा स्थितीनंतर भाजपने अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०१४ पासून आजवरच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच एकमेव भाजपचे मुख्य प्रचारक असत. या धोरणाला फाटा देता भाजप नेतृत्वावाने राजनाथ सिंह यांच्यावर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.सर्व फलक, व्हिडियो व प्रचाराच्या साहित्यावर राजनाथ सिह यांच्यासह मोदी व अमित शाह यांचे छायाचित्र असेल. भाजपच्या प्रचाराशी संबंधित उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रचार साहित्यावर तीनही नेत्यांची सारख्याच आकाराची छायाचित्रे असतील. तथापि, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून राजनाथ सिंह यांना प्रतित केले जाणार नाही.मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपणांस पुढे करावे, अशी राजनाथ यांचीही इच्छा नाही. मध्यंतरी राजनाथ यांनी उत्तर प्रदेशात जाण्याची तयारी दाखविली होती; परंतु, भाजप नेतृत्वही त्यांना सोडण्यास तयार नव्हते. तथापि, उत्तर प्रदेशातील राजकीय स्थिती बदलली असून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची लोकप्रियता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांत अनेकदा झालेल्या चर्चेअंती, असे ठरले की उत्तर प्रदेशात भाजपाला सत्ता मिळवायची असेल तर राजनाथ सिंह यांना प्रचार मोहिमेत प्राधान्य द्यावे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पुढारी आहेत यात शंका नाही आणि त्यांची प्रतिमाही अभंग आहे. निवडणुकीत यश मिळाले तर मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल याबद्दल मतदारांत कोणतीही संदिग्धता राहू नये, असे स्थानिक नेतृत्वाला वाटते.