शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या धर्मांतराला भाजपाचा विरोध - अमित शहा

By admin | Updated: December 20, 2014 15:17 IST

सक्तीने केलेल्या धर्मांतरास भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण विरोध आहे' असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २० -  'सक्तीने केलेल्या धर्मांतरास भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण विरोध आहे' असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील सामूहिक धर्मांतराच्या मुद्यावरून संसदेत सुरू असलेला गोंधळ, ठप्प पडलेले कामकाज व त्यामुळे मलिन होत असलेली सरकारची प्रतिमा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.  
कोची येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी धर्मांतराच्या विषयाबाबत मत व्यक्त करत पक्षाची भूमिका मांडली. 'जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाजपाचा विरोध आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आम्हाला कायदा करायचा आहे. त्यामुळे स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणा-या पक्षांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले. 
मात्र यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील सुरू असलेल्या 'घर वापसी' अभियानाच्या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. ' हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही' असे त्यांनी सांगितले.