शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आमदाराने व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर टाकली अश्लील चित्रे

By admin | Updated: May 4, 2017 03:48 IST

कर्नाटक विधान परिषदेतील भाजपा आमदार महंतेश कवठगीमठ यांनी सरकारी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा

बंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेतील भाजपा आमदार महंतेश कवठगीमठ यांनी सरकारी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या व्हॉटस् अ‍ॅप गु्रपवर अश्लील छायाचित्रे टाकून नसती आफत ओढवून घेत आंबटशौकीन असल्याचा परिचय दिला. बेळगावी मीडिया फोेर्स या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर ही अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याची गल्लत लक्षात आल्यानंतर विधान परिषदेतील भाजपचे सदस्य महंतेश कवठगीमठ यांनी माफी मागत हा प्रकार मुद्दाम केला नसल्याचा खुलासा करीत सारवासारवही केली.फोन बंद करताना तो काही वेळ निष्क्रिय झाला होता. अशात चुकून ही छायाचित्रे टाकली गेली. त्यावेळी मी विमानातून प्रवास करीत होतो. मी हा प्रकार हेतुत: केलेला नाही. असली छायाचित्रे व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर मी कशी टाकीन? घडल्या प्रकारबद्दल माफी मागतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मी माफी मागितली असल्याने राजकीय उलथापालथ होणार नाही, असे कवठगीमठ म्हणाले.दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे सांगत भाजपा आमदाराच्या या निंदनीय भानगडीवर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.तथापि, या प्रकरणी कोणाचीही तक्रार न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. याच ग्रुपवर यापूर्वीही अशीच भानगड करणाऱ्याविरुद्ध आयटी कायद्यातील कलम ६६ आणि ६७ अन्वये कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणावर दिल्लीहून बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलाप्पा म्हणाले की, महंतेश कवठगीमठ यांनी हा प्रकार हेतुपूर्वक केलेला नसावा. तथापि, सार्वजनिक ठिकाणी अश्लील छायाचित्रे वा साहित्य पाहणे हे भाजप नेत्यांच्या डीएनएतच आहे.टिष्ट्वटरवर टीका ही भारतीय संस्कृती आहे? उत्तर प्रदेशातील सडक सख्याहरींविरोधातील पथकांचे (अँटी रोमियो स्क्वाडस्) याबद्दल काय म्हणणे आहे? - आदितीयात बे्रकिंग न्यूज सांगण्यासारखे काय आहे? - मीरा मोहंती, मन की बात - प्रकाशया लोकांना दुसरे काही काम नाही. सत्ता आणि अधिकार यातून हे सगळे होत आहे.- विजय कुमार