नवी दिल्ली : उत्कंठा वाढविणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला मंगळवार, १० फेब्रुवारीला लागणार असून, राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होऊन दु. १ पर्यंत अंतिम निकाल हाती येणे अपेक्षित आहे. १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. सर्व मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) सर्वाधिक जागा आपला मिळतील, असे भाकीत वर्तविले आहे.
दिल्लीत भाजपा की आप? आज फैसला
By admin | Updated: February 10, 2015 03:20 IST