शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा व राष्ट्रवादी पैसा घेऊन उभे आहेत

By admin | Updated: January 26, 2017 02:08 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.
शेतकर्‍यांच्या प्रश्नांना केंद्रीत करा
जिल्हा परिषद निवडणुक ही ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकर्‍यांच्या प्रश्नांची निवडणुक आहे. नोटाबंदीच्या काळात रांगेत कोण उभे होते याची आठवण प्रचारा दरम्यान शेतकर्‍यांना करून द्या. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करून सत्ता हस्तगत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांची सत्तेसाठी कोटीची उडाणे
पैशांच्या बळावर विरोधक सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणुकीसाठी ५ कोटीच्या खर्चाचे तर सभापतीपदासाठीच्या उमेदवाराला १ कोटीचे टार्गेट दिले आहे. विरोधकांनी नितिमत्ता सोडली असली तरी मतदार राजा मात्र योग्य निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने त्रास दिला नाही तितका मित्रपक्षाने दिला
विधानसभा, नगरपालिकेत आपले विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला जितका त्रास दिला नाही त्यापेक्षा जास्त त्रास कुणी दिला आहे ते तुम्हाला माहित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील हा त्रास देण्याचा प्रयत्न होईल. मात्र शिवसेनेने अनेक आघात पचविले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी पक्षाचे काय होईल अशी भिती अनेकांना होती. मात्र शिवसेनेने संघर्ष केला आणि पक्ष वाढला असे त्यांनी सांगितले.