शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जैविक इंधन धोरण लवकरच -धर्मेंद्र प्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:55 IST

देशात वाहतूक आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या  उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी ८० टक्के कच्च्या मालाची आयात करावी लागते. हे प्रमाण २०२२ पर्यंत १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने लवकरच एक धोरण तयार केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 नवी दिल्ली : शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि इतर लोकांमध्ये जैविक इंधनाच्या उपयुक्ततेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या जैविक इंधन कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने जागतिक जैविक इंधन दिन साजरा केला जात असतो, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी केले. देशभरात यासंदर्भात मोहीम राबविली गेली पाहिजे, असेही त्यांनी जैविक इंधन दिनानिमित्त पेट्रोलियम मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.जैविक इंधनाच्या क्षेत्रात शासनातर्फे केल्या जात असलेल्या विविध प्रयत्नांचा उहापोह करताना प्रधान म्हणाले की, जैविक इंधन कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने देशाच्या विविध राज्यांमधील १०० जिल्ह्यांमध्ये जागतिक जैविक इंधन दिनसाजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत जैविक इंधन क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या सहभागाने ११ ते १४ आॅगस्ट या कालावधीत जागरूकता मोहीम राबविली जाणार आहे.देशात वाहतूक आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या  उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी ८० टक्के कच्च्या मालाची आयात करावी लागते. हे प्रमाण २०२२ पर्यंत १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने लवकरच एक धोरण तयार केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.जैविक इंधन पर्यावरणस्नेही-नितीन गडकरीकेंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी जैविक इंधनाच्या वापरावर भर देताना हे इंधन कमी खर्चिक आणि पर्यावरणस्नेही असून पारंपरिक इंधनाला चांगला पर्याय ठरू शकते, असे सांगितले. ते म्हणाले की, यामुळे प्रदूषण नियंत्रणात येईलचशिवाय कृषी कचरा, बांबूसारखी झाडे, खाण्यायोग्य नसलेल्या तेलबिया आदींपासून जैविक इंधनाची निर्मिती होत असल्याने देशावरील आयातीचे मोठे ओझे कमी होऊ शकेल.