शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील डाव उधळणार - हार्दिक

By admin | Updated: September 19, 2015 02:03 IST

गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचे आंदोलन उभे करून रथीमहारथींची झोप उडविणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आता बिहारमध्ये डाव उधळण्याची धमकी दिली आहे. भारतीय

अहमदाबाद : गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचे आंदोलन उभे करून रथीमहारथींची झोप उडविणारे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आता बिहारमध्ये डाव उधळण्याची धमकी दिली आहे. भारतीय जनता पार्टीवर पटेलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप करून बिहारमध्ये चार सभा घेण्याची घोषणा हार्दिक यांनी शुक्रवारी येथे केली. बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.हार्दिक यांनी येथे बोलताना सांगितले की, आम्ही पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सर्व १९७ समन्वयकांसोबत बिहारमधील जनसभांबाबत सविस्तर चर्चा करू. याशिवाय मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पटेल नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या सभा यशस्वी करण्यासाठी तेथे पोहोचतील. हार्दिक पटेल यांनी आपल्या समुदायाच्या लोकांना ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन छेडले आहे. गेल्या २५ आॅगस्टच्या विशाल सभेत अत्यंत आक्रमक भाषण करून त्यांनी संपूर्ण देश ढवळून काढला होता. त्यानंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. हार्दिक यांनी नितीशकुमार हे आमच्या समुदायाचे सदस्य असल्याचे सांगितले होते. यावर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांची प्रशंसा केली होती.