शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये ४५ लाचखोर पोलीस सस्पेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:08 IST

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे.

पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. छठ पूजेच्या काळात गंगा नदीवरील महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांच्या चालकांकडून लाच घेऊ न त्यांना जाऊ दिल्याने ही कारवाई करण्यात आली.निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष पोलीस निरीक्षक आणि ३२ पोलीस शिपायांचा समावेश आहे.बिहारमध्ये छठपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यावेळी हजारो लोक गंगा नदीवर जात असतात. त्यावेळी ते महात्मा गांधी पुलाचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात. त्यामुळे या काळात अपघात टाळण्यासाठी महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या वाहनांना जाण्याची परवानगीदिली. त्या बदल्यात ते वाहनचालकांकडून लाच घेत होते, असे आढळून आले. त्यामुळे या पुलावर वाहुतकीची प्रचंड कोंडी झाली आणि भाविकांना खूप त्रास झाला.लाचेतून जी रक्कम जमा झाली, तिच्या आपापसात वाटप करण्यावरून नंतर पोलिसांमध्ये मारामारी झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी ही चौकशी केली. पोलीस वाहनचालकांकडून लाच घेत असल्याचे आणि नंतर त्यांच्यात मारामारी झाली.>बडतर्फीची कुºहाड?या लाच प्रकरणानंतर महात्मा गांधी पुलावर नव्या पोलिसांना पाठविण्यात आले आहे. या पुलावरून जाण्यासाठी पोलीस नेहमीच अवजड वाहनचालकांकडून पैसे घेतात, असा आरोप आहे. यातून दरमहा लाखो रुपये जमा होतात, अशी चर्चा आहे.निलंबित करण्यात आलेल्या सर्व पोलिसांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर कदाचित त्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता आहे.