शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बेन’चा घंटानाद १५७ वर्षांनंतर होणार शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:03 IST

गेली १५७ वर्षे न चुकता दर तासाला टोल देणारे लंडनचे जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ येत्या २१ आॅगस्टपासून चार वर्षे ‘शांत’ होणार.

लंडन : गेली १५७ वर्षे न चुकता दर तासाला टोल देणारे लंडनचे जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ घड्याळ येत्या २१ आॅगस्टपासून चार वर्षे ‘शांत’ होणार. हे घड्याळ वेस्टमिंस्टर राजप्रासादाच्या एलिझाबेथ मनोºयात आहे. या मनोºयाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ‘बिग बेन’चे टोले बंद ठेवण्यात येणार आहेत; मात्र घड्याळ्याच्या तबकडीवर अचूक वेळ दिसत राहील.या कामासाठी २९ मिलियन पाऊंडचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३१ मे १८५९ नंतर हे घड्याळ अविरत सेवा देत आहे. १३.७ टन वजनाची ही घंटा अनेकांसाठी आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. २००७ मध्ये येथे दुरुस्ती झाली तेव्हा काही काळासाठी ही घंटा शांत झाली होती. दोन्ही विश्वयुद्धांच्या काळातही ही घंटा बंद होती. या टॉवरची दुरुस्ती करणाºया कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ही घंटा बंद करण्यात येणार आहे. या यंत्रणेतील चिमणी गुरुत्वाकर्षणावर आधारित आहे. त्यामुळे घंटीला मारण्यात येणारा हातोडा बंद करावा लागणार आहे. या मशीनपासून ही घंटा बाजूला केली जाणार आहे. अर्थात, हे काम वेस्टमिंस्टर पॅलेसच्या व्यापक पुनर्निर्माणाचा भाग नाही. हाऊस आॅफ कॉमन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, गोपनीयतेच्या कारणास्तव या योजनेचा एकूण खर्च आणि इतर माहिती आम्ही देऊ शकत नाही.