शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लाकडी सायकलसाठी ५० लाखांची बोली; १०० वर्षांपूर्वी बनविलेली सायकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 06:34 IST

चाके, पॅडेलही लाकडाचेच

लुधियाना : सायकलचे सध्या अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. मात्र, पंजाबमधील लुधियानात असलेली १०० वर्षे जुनी व लाकडापासून बनविलेली सायकल सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. पूर्वी ही सायकल बनविण्यासाठी तसेच ती चालविण्यासाठी चक्क सरकारी परवाना काढावा लागला होता. लाकडी सायकल ५० लाख रुपयांना खरेदी करण्याची तयारी एकाने दाखविली होती. मात्र, सायकलच्या मालकाने ती विकण्यास नकार दिला.

या सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले की, ही सायकल माझ्या वडिलांनी पूर्वी एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून खरेदी केली होती. ती चालविण्यासाठी सरकारकडून परवानाही घेतला होता. तो माझ्या काकांच्या नावे होता. ही लाकडी सायकल पाहण्यासाठी अनेक लोक माझ्या घरी येत असतात. आजही ही सायकल उत्तम स्थितीत आहे. या सायकलवर बसून फेरफटका मारता येतो.

ते म्हणाले की, लाकडी सायकल खरेदी करण्यासाठी एक विदेशी व्यक्ती आला होता. त्याने ५० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आम्ही ही सायकल त्याला विकली नाही. कारण छंदाचे मोल पैशात करता येत नाही.  आपल्या पूर्वजांची निशाणी असल्याने कोणत्याही किमतीला ते ही सायकल विकण्यास तयार नाहीत. त्यामुळेच गिअर असलेल्या अत्याधुनिक सायकलच्या जमान्यात ही सायकल आजही आपले वेगळेपण टिकवून आहे. (वृत्तसंस्था)

अत्यंत कुशलतेने निर्मिती

लाकडी सायकलची सीट, पॅडल, चाके हे लाकडापासून अत्यंत कुशलतेने बनविले आहेत. तिची चाके किती रुंदी व आकारमानाची असावीत याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. अशा गोष्टींमुळेच ही सायकल वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. पूर्वी ज्याप्रमाणे लाकडापासून सायकल बनविली होती, तसेच काही देशांत बांबूपासून सायकल बनविण्याचे प्रयोगही झाले आहेत. 

टॅग्स :ludhiana-pcलुधियाना