शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो

By admin | Updated: January 12, 2017 21:34 IST

बिहारमध्ये परिक्षांमध्ये घोटाळे होणं काही नवं नाही मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर चक्क भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो लावल्याची घटना

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि.12 - बिहारमध्ये परिक्षांमध्ये घोटाळे होणं काही नवं नाही मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीच्या ओळखपत्रावर चक्क भोजपुरी अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो लावल्याची घटना उघडकीस आली आहे.  कोणतीही शहानिशा न करता हे ओळखपत्र विद्यार्थिनीला देण्यात आलं.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही विद्यार्थिनी राहते. स्वतःच्या ओळखपत्रावरील अश्लिल फोटो पाहून तीला चांगलाच धक्का बसला.  8 जानेवारी रोजी बिहार कर्मचारी निवड आयोगाकडून(BSSC) हे ओळखपत्र देण्यात आलं असून 26 फेब्रुवारीला आंतर-स्तरीय संयुक्त प्रवेश स्पर्धा परीक्षा होणार आहे. प्रभात खबरने याबाबत वृत्त दिलं आहे. सध्या हे ओळखपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे त्यामुळे संबंधित विद्यार्थिनीला मात्र त्रासाला सामोरं जावं लागत आहे.  
 
काही खोडकर प्रवृत्तीच्या व्यक्तिंकडून जाणून-बुजून असं कृत्य करण्यात आलं असून यामध्ये आमची काहीही चुकी नाही असं बीएसएससीकडून सांगण्यात आलं आहे.  शिक्षण पद्धतीसाठी आधीच कुप्रसीद्धी मिळालेल्या राज्यावर हा अजून एक डाग आहे.    गेल्यावर्षी बिहारमध्ये टॉपर्स घोटाळा उघडकीस आला होता त्यावेळी बिहार परीक्षा मंडळाकडून जवळपास 68 महाविद्यालये व 19 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती तर काही जणांना अटकही झाली होती.