शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भरत चौधरी यांचे नगरसेवकपद अडचणीत ?

By admin | Updated: August 14, 2015 22:54 IST

जात प्रमाणपत्र अवैद्य : विभागीय जातपडताळणी समितीचा निर्णय

जात प्रमाणपत्र अवैद्य : विभागीय जातपडताळणी समितीचा निर्णय
पुणे : महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने नुकतेच अवैद्य ठरविले आहे. चौधरी यांना जात प्रमाणपत्रामुळे मिळालेले फायदे परत घ्यावेत आणि त्याविषयाचा अहवास सादर करण्याविषयी समितीने महापालिका आयुक्त यांना कळविले आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६३ (अ) मधून भरत चौधरी निवडून आले आहेत. त्यावेळी इतर मागास वर्गीय (ओबीसी) गटातून चौधरी यांनी निवडणूक लढविली होती. निवडणूक लढविताना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दाखल केले होते. मात्र, प्रमाणपत्रावर मोहम्मद खान यांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला त्याविषयीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर समितीने जात प्रमाणपत्राच्या प्रकरणी सुनावनी घेऊन हे प्रमाणपत्र अवैद्य असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चौधरी यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचे विभागीय समितीने उच्च न्यायालय, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना नुकतेच पत्राद्वारे कळविले आहे, असे मोहम्मद खान यांनी सांगितले.
त्याविषयी भरत चौधरी म्हणाले, विभागीय जात पडताळणी समितीचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. आदेश पाहिल्यानंतर न्यायालयात अपील करण्यात येईल.
-----------------------------