फेडरेशनच्या संचालकपदी भंडारे
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST
नरखेड : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा मागासवर्गीय मतदारसंघातून जिल्हा मजूर पॅनलचे बापूसाहेब भंडारे (मोहोळ) यांची संचालकपदी निवड निवडणूक निर्णय अधिकारी बी़एस़कटकधोंड यांनी जाहीर केली़ या निवडीचे पत्र माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, विजयराज डोंगरे, मानाजी माने यांनी दिल़े