शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंगांचे नाव भाजपने डावलले; काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: March 24, 2016 00:39 IST

भाजपच्या राष्ट्रवादाच्या मोहिमेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने विद्यार्थ्यांना पुढे करीत संघर्षाचे डावपेच तयार केले आहेत

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीभाजपच्या राष्ट्रवादाच्या मोहिमेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने विद्यार्थ्यांना पुढे करीत संघर्षाचे डावपेच तयार केले आहेत. सोबतच भाजप केवळ देशाची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादाची खेळी खेळत असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसतर्फे तथ्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. याच शृंखलेत पक्षाने बुधवारी पहिला वार केला. इ.स.२००९ साली तत्कालीन हरियाणा सरकारने राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु विद्यमान भाजप सरकारने हा निर्णय बदलून या विमानतळाचे नामकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले मंगलसिंग यांच्या नावे करण्याचे ठरविले, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केला.या निर्णयावर टीका करताना त्या म्हणाल्या की, भाजप राष्ट्रवादाचे केवळ नाटक करीत असून या पक्षाला राष्ट्रवादाशी काही देणेघेणे नाही. आज भगतसिंग यांच्यासारख्या देशभक्ताच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न होत असला तरी यांचा अजेंडा वेगळा आहे. त्यामुळेच भगतसिंगांचे नाव हटवून विमानतळाला संघ प्रचारकाचे नाव देण्यात आले. पंतप्रधान यावर मौन का बाळगत आहेत? असा सवाल काँग्रेस प्रवक्त्याने केला.