शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विचार कुंभ बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण बलराम

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

नाशिक : श्रीराम लक्ष्मणाचे जसे बंधूप्रेम आदर्श होते तसेच श्रीकृष्ण आणि बलराम हे बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण होते. रामायणात लहान भाऊ लक्ष्मण श्रीरामाच्या मागे सावलीसारखा उभा होता. तसाच महाभारतात मोठा बंधू बलरामदादा हा श्रीकृष्णाच्या पाठीशी उभा राहत असे. त्यांच्या अनेक तात्त्विक मतभेद होते. तरीही त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजिबात कमी झाले नाही. वृंदावनातील जनतेचे तर बलरामदादावर अधिक प्रेम होते. शेजारचे राजेही श्रीकृष्णापेक्षा बलरामलाच घाबरत होते, असेही प्रतिपादन श्याम पराशर शास्त्री यांनी केले. श्रीलक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट आणि विष्णूप्रसाद पोद्दार व पोद्दार परिवार यांच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण बडा मंदिर लॉन्स येथे श्रीमद् भागवत महाकथा पुराणाच्या समारोपप्रसंगी भागवत प्रवचनात ते बोलत होते. यावेळी शास्त्री म्हणाले की, श्रीकृष्णाने अर्जुनाची बाजू घेतली आणि बलराम

नाशिक : श्रीराम लक्ष्मणाचे जसे बंधूप्रेम आदर्श होते तसेच श्रीकृष्ण आणि बलराम हे बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण होते. रामायणात लहान भाऊ लक्ष्मण श्रीरामाच्या मागे सावलीसारखा उभा होता. तसाच महाभारतात मोठा बंधू बलरामदादा हा श्रीकृष्णाच्या पाठीशी उभा राहत असे. त्यांच्या अनेक तात्त्विक मतभेद होते. तरीही त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजिबात कमी झाले नाही. वृंदावनातील जनतेचे तर बलरामदादावर अधिक प्रेम होते. शेजारचे राजेही श्रीकृष्णापेक्षा बलरामलाच घाबरत होते, असेही प्रतिपादन श्याम पराशर शास्त्री यांनी केले. श्रीलक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट आणि विष्णूप्रसाद पोद्दार व पोद्दार परिवार यांच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण बडा मंदिर लॉन्स येथे श्रीमद् भागवत महाकथा पुराणाच्या समारोपप्रसंगी भागवत प्रवचनात ते बोलत होते. यावेळी शास्त्री म्हणाले की, श्रीकृष्णाने अर्जुनाची बाजू घेतली आणि बलरामाने दुयार्ेधनाला गदा युद्धात पारंगत केले तरीही दोन्ही बंधूंना कौरव पांडव एकत्र रहावे, असे सुरवातीपासून वाटत होते. नंतर पुढे महाभारत घडले. बलरामाच्या शक्तीचा प्रत्यय अनेक राजांना आला होता. अगदी यमुना नदीलादेखील बलरामाच्या शक्तीपुढे वाकावे लागले होते. कारण एकदा आपल्या सवंगड्यासमवेत बलराम स्नानासाठी यमुनेजवळ गेले तेव्हा त्यांनी यमुना इकडे ये असे म्हटले, परंतु यमुना येईना म्हणून आपल्या नांगराने यमुनाला ओढले त्यामुळेच वृंदावनानजीक यमुनेचा प्रवाह वाकडा तिकडा आहे, असेही महाराज म्हणाले.