शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने-२
By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST
आज जगभरातील प्रगत राष्ट्रानुसार भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देश दिशाहीन मार्गाने जात आहे. भारतातील राजकारण हे व्यापारी व व्यावसायिकांच्या वशात आहे.
शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने-२
आज जगभरातील प्रगत राष्ट्रानुसार भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देश दिशाहीन मार्गाने जात आहे. भारतातील राजकारण हे व्यापारी व व्यावसायिकांच्या वशात आहे. बॉक्स.. भारतीयांमध्ये ऐकण्याची क्षमता शिल्लक आहे विकासाच्या नावावर सुरू असलेल्या धावपळीत आज कुणाकडेही विचार करण्यासाठी एका क्षणाची सुद्धा उसंत नाही. अशा परिस्थितीत भारतीय लोकांमध्ये ऐकणे आणि समजून घेण्याची क्षमता अजूनही शिल्लक आहे. त्यांना कुणी सल्ला दिला, समजावून सांगितले तर ते ऐकून घेतात. त्यानुसार वागण्याची क्षमता मात्र संपलेली आहे. परंतु एका चांगल्या विकल्पावर विचार करण्यासाठी अजूनही त्यांच्याजवळ धैर्य आहे. त्यामुळे लोक सातत्याने धमार्ेपदेशकाच्या सान्निध्यात राहिले तर समाजातील परिस्थिती सुधारू शकेल, असेही स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले.