शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चारा बचतीसाठी बळीराजा सरसावला

By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST

वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्‍याी टंचाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्‍याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्‍या जनावरांची विशेषत: म्हातार्‍या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्‍याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामु

वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्‍याी टंचाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्‍याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्‍या जनावरांची विशेषत: म्हातार्‍या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्‍याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामुळे प्रचंड प्रमाणात चार्‍याची नासाडी होते. त्यामुळे शेतकर्‍यावर लवकर चारा शोधण्याची वेळ येऊन ढेपते. बागायत नसल्याने हिरवा चारा मिळणेही पुरापस्थ आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मक्याच्या चार्‍याचे भुस करून साठवण्यावर भर दिला आहे. चार्‍याचे भुस केल्याने जनावरेही तो व्यवस्थीत खातात शिवाय भुस वाया जात नाही. नसता जणावरे चारा पायाखाली घेऊन तुडवतात. त्यामुळे चार्‍याची नासाडी होते. ट्रॅक्टरवरील यंत्राद्वारे शेतकरी मका चार्‍याची कुट्टी करुन घेत आहे. नंतर कुट्टी केलेला चारा (भुस) एका ठिकाणी साठवून तो पत्र्याखाली झाकून ठेवत असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण होते. यंदा अवकाळी पावसामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी गहू हार्वेस्टर यंत्राने मळणी केल्याने भुस वाया गेले आहे. पावसाळुयात हेच भुस जनावरांच्या खाण्यात उपयोगात येते.