शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

बीसीसीआय न्यायालय

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

श्रीनिवासन यांच्याविरुद्ध अवमानना

श्रीनिवासन यांच्याविरुद्ध अवमानना
कारवाई करा : कॅट कोर्टात
नवी दिल्ली : श्रीनिवासन आणि बीसीसीआयच्या अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्याची विनंती करणारी याचिका क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारने(कॅब) सवार्ेच्च न्यायालयात दाखल केली आहे.
श्रीनिवासन तसेच बोर्डाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता बोर्डाची आमसभा मार्चमध्ये घेण्यासंदर्भात कार्यसमितीची बैठक घेतल्याचा संघटनेचा आरोप आहे. कॅबचे सचिव आदित्य वर्मा यांनी ही याचिका दाखल केली असून श्रीनिवासन, बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव आणि सचिव संजय पटेल यांच्याविरुद्ध अवमाननेची कारवाई सुरू करण्याची कोर्टाला विनंती केली. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे ही याचिका आली आहे. यावर लवकरच सुनावणी करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.
याचिकेत मीडियातील वृत्ताचा उल्लेख करीत सवार्ेच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयामुळे अपात्र असलेले निर्वासित अध्यक्ष श्रीनिवासन यांनी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या कार्यसमितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कसे काय भूषविले यावर वर्मा यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. (वृत्तसंस्था)
..................................................................