शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ हक्काची लढाई

By admin | Updated: April 7, 2016 00:26 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला.

मधुकर कुकडे : श्रीहरी अणे यांची ११ ला जाहीर सभाभंडारा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला. विदर्भवादी अणे यांना आमचा पाठिंबा असून हे आंदोलन आता लोक आंदोलन झाले पाहिजे. विदर्भाच्या मागणीसाठी पक्ष त्याग करण्यात आम्ही समोर राहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला. अ‍ॅड. श्रीहरी अणे हे ११ एप्रिल रोजी भंडारा येथे येणार असून त्यांची बहिरंगेश्वर व्यायाम शाळा खांबतलाव परिसरात सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. या जाहिर सभेची माहिती देताना कुकडे व वंजारी म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी पक्षभेद विसरून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक आहे. हे आंदोलन तळागाळात पोहोचले आहे. त्याला नवीन ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रृत आहे. शेतकरी संघटनांसह वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व अराजकीय संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. पत्रपरिषदेला नगरसेवक महेंद्र निंबार्ते, हिवराज उके, सदानंद इलमे, राजू हेडाऊ, प्रमोद धार्मिक, तुषार हटवार, शशांक जोशी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)