शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

आधार स्टींग

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

अडीच वाजेच्या सुमारास टीम अप्पू हत्ती चौकातील महा ई सेतू केंद्रावर पोहचली. तेथेही बाहेर गर्दी होती. रस्त्याकडेलाच असलेल्या या केद्रांत आधार काढायचे अशी विचारणा केली. तर मिळेल असे उत्तर मिळाले.पण आता खूप गर्दी आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी या असा सल्ला दिला गेला. केंद्रातून चाळिशी पार केलेले पुरूष आधार नोंदणी करून आले. त्यांची विचारपूस केली तर ५० रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पावतीसाठी थांबा म्हणाले, म्हणून थांबलो. सकाळीच आलो. आता पावती कधी मिळेल माहिती नाही. आधार कार्ड घरी आले तर ठिक नाहीतर पंधरा दिवसांनी पुन्हा या असे सांगितले आहे. पैसे कशासाठी असे विचारले असता त्यांनी ते द्यावेच लागतात, नाहीतर आधार मिळत नाही असे स्पष्ट सांगितले.

..........
आधार कार्ड नोंदणीची व्यवस्था महा ई सेवा केंद्रात करण्यात आली आहे. नोंदणी मोफत करण्याची सुविधा असली तरी केंद्र संचालक मात्र माणूस पाहून पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातील माणूस दिसला की शंभर किंवा त्यापेक्षा अधिक, मध्यमवर्गीय दिसला की पन्नास अन् सुटाबुटातील माणूस आला की त्याला मात्र फुकट पण मानसिक त्रास देऊन आधार नोंदणी होत असल्याचे चित्र या दोन केंद्रावर दिसून आले.