शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूच्या वृत्तांकनावरुन बरखा दत्त यांना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: March 9, 2016 12:35 IST

पत्रकार बरखा दत्त यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी केलेल्या वृत्तांकनावरुन धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - पत्रकार बरखा दत्त यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी केलेल्या वृत्तांकनावरुन धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे.  बरखा दत्ता यांनी दक्षिण दिल्लीमधील ग्रेटर कैलाश पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बरखा दत्त यांनी साकेतमधील महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला आहे. 
 
बरखा दत्त यांनी व्हीओआयपी  (Voice Over Internet Protocol) नंबरवरुन फोन आला होता, त्यावरुन मला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. फोन करणा-याने मला फोन कट करण्याआधी तीन वेळा धमकी दिली. मी नाव विचारलं मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नसल्याचं बरखा दत्त यांनी तक्रारीत सांगितलं आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला असून तपास करत आहेत. फोन नंबर आणि सिस्टीमच्या आधारे आम्ही आऱोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. कॉलरचा आयपी क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.