शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी प्रवाशाला टॅक्सीत बसवणे हाही ठरेल गुन्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:19 IST

मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन नेहमीच केले जाते.

कन्नूर : मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन नेहमीच केले जाते. ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’बद्दलच्या दंड व शिक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. मद्यपान केले असेल, तर टॅक्सीने घरी जा, असेही पोलीस सांगतात; पण मद्यपान केलेल्या प्रवाशांना टॅक्सी वा रिक्षामध्ये बसवू नका, असे आदेश केरळ सरकारने काढल्याचे वृत्त आहे.मद्यपान केलेल्या प्रवाशांना गाडीत बसवू नका, असे टॅक्सी, ओला आणि उबरच्या चालकांना स्पष्टपणे सांगितले आहे. या नियमाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास चालकालाही शिक्षा होईल, असे आदेशात म्हटले आहे. रस्ते सुरक्षेसंदर्भात आपण अत्यंत गंभीर असल्याचा संदेश केरळ सरकारने या आदेशाद्वारे दिला आहे. मात्र, स्थानिकांचा या निर्णयाला विरोध आहे. रात्रपाळी करणारे ओला आणि उबरचे ड्रायव्हर मद्यपी मंडळींमुळे चांगली कमाई करतात. पब व बारच्या बाहेर ते गाड्या उभ्या करतात आणि मद्यपी प्रवाशांना त्यांच्या घरी घेऊन जातात. त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो. आम्ही मद्यपान करीत नाही; पण ते करणाºयांना टॅक्सीत बसवणे हा गुन्हा कसा होऊ शकतो, असा चालकांचा सवाल आहे. (वृत्तसंस्था)