शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याशी खेळताना चेंडू घशात अडकून मृत्यू

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

कोलकाता : आपल्या पाळीव कुत्र्याशी चेंडू खेळणे एका २७ वर्षांच्या युवकाच्या जीवावर बेतले. कुत्र्याप्रमाणे चेंडू दातात पकडून खेळता खेळता अचानक या युवकाच्या घशात अडकला आणि श्वासनलिका अवरुद्ध होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कोलकाता : आपल्या पाळीव कुत्र्याशी चेंडू खेळणे एका २७ वर्षांच्या युवकाच्या जीवावर बेतले. कुत्र्याप्रमाणे चेंडू दातात पकडून खेळता खेळता अचानक या युवकाच्या घशात अडकला आणि श्वासनलिका अवरुद्ध होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रविवारी दक्षिण कोलकाताच्या लेक गार्डन्स भागात ही घटना घडली. अर्नेश सिंघानिया असे या युवकाचे नाव आहे. अर्नेश आपल्या स्कूबी नावाच्या पामेरियन कुत्र्याशी १.५ इंच व्यासाच्या चेंडूने खेळत होता. अर्नेशने चेंडू आपल्या दातांमध्ये पकडला आणि कुत्रा मान हलवतो प्रमाणेच मान हलवून खेळू लागला. याचदरम्यान अचानक दातातून चेंडू निसटून अर्नेशच्या घशात जाऊन अडकला. घटना घडली तेव्हा त्याचे आई-वडील घरात नव्हते. त्याची काकू आणि घरात हजर असलेल्या मोलकरणीने अर्नेशच्या घशात अडकलेला चेंडू बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण तो निघत नसल्याचे पाहून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. पण श्वासनलिका बंद झाल्याने अर्नेशने वाटेतच प्राण सोडला. तो बीबीए पदवीधर होता.