शेषराव मोरे मनोगत ( बातमी जोड)
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
चौकट
शेषराव मोरे मनोगत ( बातमी जोड)
चौकटदुष्काळामुळे संमेलन घेऊ नये, असे म्हणणे चुकीचेज्येष्ठ कवी ना.धों महानोर यांनी दुष्काळामुळे विश्व साहित्य संमेलन घेऊ नये, असे विधान केले होते, त्याविषयी विचारले असता दुष्काळाचे संकट अनेकदा येते, म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी का होईना संमेलन घेतले जाऊ शकत नाही का? आषाढाच्या वारीदरम्यान अनेक वारकरी आपले दु:ख हलके करण्यासाठी लांबच्या पल्ल्यावरून वारीमध्ये सहभागी होतात. अंदमान ही एकप्रकारे साहित्यपंढरीच असल्याचे डॉ. शेषराव मोरे यांनी सांगितले. --------------------------------------------------------------------------------------------------------