बालाघाट तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीचे स्नेहसंमेलन साजरे
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अहमदपूर : शहरातील बालाघाट तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन शनिवारी उत्साहात पार पडले़ उद्घाटन प्रा़ श्याम आगळे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके होते़ यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सुलोचना बिदादा, वेणूताई गायकवाड, सपना घुगे, कल्याण पाटील, जिल्हा परिषद सदस्या ज्योती पवार, रेखा तरडे, पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, गटशिक्षणाधिकारी एल़ एम़ डुरे, कुलदीप हाके आदी उपस्थित होते़ यावेळी कवी राम कदम यांच्या त्सुनामी कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले़ प्रास्ताविक संतोष खोंडे यांनी केले़ सूत्रसंचालन जिलानी शेख, परमेश्वर पाटील यांनी केले़ आभार सिध्देश्वर मासूळे यांनी मानले़ यावेळी उपप्राचार्य नितीन शिवपुत्रे, विद्याथी संसद सचिव सुजित मुंडे आदी उपस्थित होते़