शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे CEO व माजी पुजा-याविरोधात छेडछाडाची आरोप

By admin | Updated: July 1, 2017 15:55 IST

महाराष्ट्रातील एका महिलेनं बद्रीनाथ मंदिराचे माजी मुख्य पुजारी आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे सीईओवर छेडछाडीचा आरोप केला आहे.

ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 1 - महाराष्ट्रातील एका महिलेनं बद्रीनाथ मंदिराचे माजी मुख्य पुजारी आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे सीईओवर छेडछाडीचा आरोप केला आहे. चमोलीच्या पोलीस अधीक्षक तृप्ती भट यांनी पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, मुंबईमधील एका साध्वीनं असा आरोप केला आहे की पुजारी विष्णू प्रसाद नंबूगिरी आणि सीईओ बी.डी.शर्मा या दोघांनी बद्रीनाथ येथील प्रख्यात मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी आलेल्या असताना त्यांची छेडछाड केली. ही घटना जून महिन्यातील आहे.  
 
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.  शिवाय, साध्वीनं दोघांवर धमकी देणे यासहीत मुंबईतील त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करणे तसेच गेल्या काही वर्षांमध्ये साध्वींच्या कुटुंबातील पाच सदस्यांचं रहस्यमयरित्या बेपत्ता होण्यातही कथित स्वरुपात या दोघांची भूमिका असल्याचाही आरोप केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपांची चौकशी करण्यासंदर्भात एक पथक मुंबईत पाठवण्यात आले आहे. खरंच या दोघांनी साध्वी यांची संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला आहे का?, या दिशेनं तपास सुरू आहे. 
 
दरम्यान, बद्रीनाथच्या पुजा-यावर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. बद्रीनाथ केशव प्रसाद नंबूदिरीचे माजी प्रमुख पुजा-याला फेब्रुवारी 2014 मध्ये अटक करण्यात आले होते. 
 
तेव्हा या पुजा-यावर एका महिलेनं दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.