शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

बदायूँत पुन्हा सामूहिक बलात्कार

By admin | Updated: June 16, 2014 04:19 IST

एक महिला आपल्या दोन मुलांसह बिसौली येथील सोमवार बाजार मोहल्ल्यात भाड्याने राहत आहे

बदायूँ : उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यातील सआदतगंज गावात दोन चुलत बहिणींवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच या जिल्ह्यातील बिसौली गावात शस्त्राचा धाक दाखवून एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले आहे. तीन आरोपींमध्ये एक पोलिसाचा मुलगा आहे. एक महिला आपल्या दोन मुलांसह बिसौली येथील सोमवार बाजार मोहल्ल्यात भाड्याने राहत आहे. तिचा पती खुनाच्या एका खटल्यात तुरुंगात आहे. शुक्रवार रात्री ही महिला आपल्या दोन्ही मुलांसह औषध घ्यायला गेली होती. तेथे तिला हिमांशू नाव असलेला तरुण भेटला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. महिला हिमांशूला ओळखत होती. हिमांशूचे वडील पोलीस शिपाई आहेत.हिमांशूने दुसरे घर भाड्याने मिळवून देतो, असे सांगून पीडित महिला आणि मुलांना एका खोलीत बंद केले. त्यानंतर रात्री उशिरा आपल्या दोन मित्रांसह महिलेवर बलात्कार केला. (वृत्तसंस्था)