शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ

By admin | Updated: June 20, 2014 18:03 IST

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी घसघशीत वाढ केली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २०- रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्के तर मालवाहतुकीत सुमारे ६.५ टक्क्यांनी वाढ केली असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

रेल्वे भाडेवाढीचा निर्णय यूपीए सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. जुलैमध्ये रेल्वेचे बजेट सादर होणार असून त्यापूर्वीच भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. जर प्रवाशांनी या भाडेवाढीपूर्वी तिकीट बूक केले असेल तर त्यांना प्रवासादरम्यान गाडीत टीसीला वाढीव भाड्याचे पैसे द्यावे लागणार आहे. रेल्वेची वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प बारळले असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे. आम आदमीच्या विरोधात काम करणारे सरकार असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडू औषध देण्याची वेळ आली आहे असे विधान केले आहे. याद्वारे मोदींनी अर्थव्यवस्थेच्या हितासाठी काही कटू निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.