शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

बाबरी मस्जीद वहीं बनाएंगे - ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:42 IST

राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच होऊल व त्यानंतर उद््ध्वस्त झालेली बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल

नवी दिल्ली : राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच होऊल व त्यानंतर उद््ध्वस्त झालेली बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल, असा विश्वास ‘आॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादूल मुसलमीन’चे (एआयएमआयएम) प्रमुख व खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथे व्यक्त केला.ओवेसी म्हणाले की, आमची मशिद तेथे आहे, होती व तेथेच राहील. सर्वोच्च न्यायालय आमच्या हाती निकाल देईल तेव्हा मशिद पुन्हा होती तेथेत बांधली जाईल. सर्वोच्च न्यायालय श्रद्धेच्या आधारे नव्हे तर पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.कोणाचेही नाव न घेता ओवेसी असेही म्हणाले की, हे लोक आम्हाला भीती घालत आहेत. आमच्या शरियतविरुद्ध ओरड करत आहेत. मशिद सोडून द्या, असे आम्हाला सांगत आहेत. पण काही झाले तरी आम्ही मशिद सोडणार नाही.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRam Mandirराम मंदिर