शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

बाबरीप्रकरणी आडवाणींसह २० जणांना नोटीस

By admin | Updated: April 1, 2015 04:27 IST

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह

नवी दिल्ली : बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह २० नेत्यांविरुद्ध नोटीस बजावली. त्यात औरंगाबादेतील मोरेश्वर सावे अणि ठाण्यातील सतीश प्रधान यांचाही समावेश आहे.सर्वांविरुद्धचा गुन्हेगारी कटाचा आरोप रद्द केल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने भाजपा आणि संघाच्या नेत्यांसोबतच सीबीआयलाही नोटीस जारी केली. केंद्रात सत्तापालट झाल्यामुळे सीबीआय आपली भूमिका सौम्य करण्याची शक्यता आहे, असा आरोप हाजी महबूब अहमद यांनी या याचिकेत केला आहे. बाबरी मशिदीप्रकरणी आडवाणी आणि अन्य २० जणांविरुद्धचा गुन्हेगारी कटाचा आरोप रद्द करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.