शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पानिपत टाळण्यासाठी कुरुक्षेत्रावर

By admin | Updated: January 19, 2017 14:18 IST

प्रत्येक राजकीय पक्ष प्रचार करण्यात मश्गुल आहेत. काँग्रेस-सपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक पोस्टर जारी केलं आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि 19 - काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये आघाडी निश्चित झाल्यानंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष प्रचार करण्यात मग्न आहेत. काँग्रेस-सपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी पोस्टरबाजी सुरू केली आहे. एका पोस्टरमध्ये अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधींना कृष्ण दाखवण्यात आले आहे. महाभारतात युद्धापूर्वी कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला. तोच फोटो पोस्टरच्या स्वरूपात छापून अर्जुन व कृष्णाच्या जागी अखिलेश व अर्जुन यांचे चित्र लावण्यात आले आहे. आधुनिक कृष्ण-अर्जुनाची जोडी पानिपत टाळण्यासाठी कुरुक्षेत्रावर जाणार आहे, असेच जाणवते. 
 
काँग्रेस-सपाने जारी केलेल्या अखिलेश-राहुल यांच्या या फोटोवरुन स्थानिक सपा नेते वादात अडकले आहेत. या फोटोद्वारे हिंदू लोकांच्या धार्मिक भावाना दुखवल्या जातील असे सांगत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्याने सपा नेत्यांविरुद्ध आचार संहिता भंग केल्याचा खटला दाखल केला आहे.