शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 20:13 IST

Avadh Ojha: अवध ओझा यांनी AAP कडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती.

Avadh Ojha: प्रसिद्ध UPSC शिक्षक अवध ओझा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या तिकीटावर पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता त्यांनी अखेर राजकारणातून सन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

राजकारण माझ्यासाठी नव्हते

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अवध ओझा म्हणाले की, मी आता पूर्वीपेक्षा जास्त खुश आहे. आता मी मोकळेपणाने बोलू शकतो. मला लहानपणापासून राजकारणाची इच्छा होती. म्हणूनच निवडणूक लढलो. पटपडगंजच्या जनतेने सन्मान दिला, दुसऱ्या क्रमांकावर आलो. पण, नंतर समजले की, मी राजकारणासाठी बनलोच नव्हतो. म्हणून मी सन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पार्टी लाईनच्या बाहेर काही बोलता येत नव्हते आणि यामुळे मी खूप अडकलो होतो. आता मात्र मला कोणीही थांबवणारे नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अवध ओझांचा 28,072 मतांनी पराभव

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांनी ओझांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

नेगी (BJP) - 74,060 मते

अवध ओझा (AAP) - 45,988 मते

अनिल कुमार (Congress) - 16,549 मते

कोण आहेत अवध ओझा?

अवध ओझा हे UPSC कोचिंग क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. त्यांचा जन्म 3 जुलै 1984, गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झाला. बालपणापासून त्यांचे IAS होण्याचे स्वप्न होते. ग्रॅज्युएशननंतर दिल्लीमध्ये UPSC ची तयारी, पण परीक्षेत यश मिळाले नाही. त्यानंतर अध्यापन सुरू केले आणि त्यांच्या अनोख्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांत अत्यंत लोकप्रिय झाले. ओझा आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहतात आणि अनेक नामांकित IAS संस्थांमध्ये अध्यापन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Avadh Ojha quits politics after Delhi defeat, resigns from AAP.

Web Summary : UPSC teacher Avadh Ojha resigns from politics and AAP after a significant defeat in the Delhi elections. He stated that politics wasn't for him and he felt restricted. He lost the Patparganj seat to BJP's Ravinder Singh Negi by a margin of 28,072 votes.
टॅग्स :AAPआपDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025