ऑटोरिक्षाची विद्युत खांबाला धडक
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला.
ऑटोरिक्षाची विद्युत खांबाला धडक
अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. 00000000000000000