शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

शिर्डी विमानतळास केंद्र सरकारकडून सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 06:51 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी येथील विमानतळास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरुवारी सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला.

नवी दिल्ली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी येथील विमानतळास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरुवारी सार्वजनिक वापराचा विमानतळ म्हणून अधिकृत ‘एअरोड्रम’ परवाना जारी केला.यामुळे देशभरातील भाविकांना लवकरच साईदर्शनासाठी विमानाने जाता येईल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शिर्डीजवळ काकडी गावी पूर्णपणे नवा विमानतळ विकसित केला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सन २०११ मध्ये त्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून. परवान्यानुसार शिर्डी विमानतळावर फक्त दिवसा विमानांचे उड्डाण करता येईल. या विमानतळाची लांबी २,५०० मीटर लांब असून तेथे एअरबस ए-३२० व बोर्इंग बी-३३७ या जातीची विमाने उतरू शकतील.