औरंगाबाद-मोजमाप पुस्तिका-जोड
By admin | Updated: May 15, 2015 23:33 IST
जालन्यातही ९८३ पुस्तिका गायब
औरंगाबाद-मोजमाप पुस्तिका-जोड
जालन्यातही ९८३ पुस्तिका गायबजालन्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील क्रमांक एकमधील तब्बल ९८३ मोजमाप पुस्तिका (एमबी) गायब झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांची बोगस कामे दपडपण्यासाठीच या पुस्तिका गहाळ करण्यात आल्याची चर्चा आहे. जाफराबाद उपविभागातून २४ तर भोकरदन उपविभागात २२८ पुस्तिका गहाळ झाल्या आहेत. बदनापूर मतदार संघातील ८८ पुस्तिकाही गायब झाल्या आहेत.