शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
काटोल येथे श्रावण सोहळा : भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
नागपूर : लोकमत सखी मंच काटोल शाखेच्यावतीने चातुर्मास श्रावण सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, शिवाय सखींच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विविध स्पर्धा व कार्यक्रमाने काटोलकरांसाठी भरगच्च मेजवानी ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रजनी हजारे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहा जोशी, संगीता सूर्यवंशी, अश्विनी मेश्राम, अर्चना देशमुख, संध्या खानोरकर, वर्षा टावरी, नलिनी फटिंग यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सोहळ्यातील विविध स्पर्धेचे परीक्षण नेहा जोशी, अश्विनी मेश्राम, संध्या खानोरकर यांनी केले. श्रावण सोहळ्यात एकूण १३ संचाद्वारे विविध सणांचे देखावे सादर करण्यात आले. यामध्ये स्नेहल खळतकर (धंतोली) यांचा गौरी गणपती संघाने प्रथम पुरस्कार पटकावला. कल्याणी देशमुख (पंचवटी) संघाचा मंगळागौरी द्वितीय तर अनिता नाईक (लक्ष्मीनगर फैलपुरा) यांचा आषाढी पौर्णिमा संघ तृतीयस्थानी राहिला. हरतालिका (पारडसिंगा) शुभांगी खरबडे, जन्माष्टमी (तारबाजार) राधा घोडे, नवरात्र (बसस्टेशन) विद्या कावळे, दिवाळी (धंतोली) नेहा चांडक यांच्या संघास प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. याशिवाय नागपंचमी, पोळा, करवाचौथ, रक्षाबंधन, दसरा, कोजागिरी या ग्रुपला बक्षिसे देण्यात आली. सर्व बक्षिसांकरिता आयुषीताई देशमुख यांनी भरीव सहकार्य केले. तसेच संगीता सूर्यवंशी, भाविन खोना यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमात प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा डॉ. रजनी हजारे (बल्लारशा) यांच्यातर्फे राजीव गांधी अस्थिव्यंग विद्यालयातील रोशनी घोडे हिला तीनचाकी सायकल व सविता इवनाते हिला कुबड्या देण्यात आल्या. लकी ड्रॉच्या विजेत्या मंगला कुर्वे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन सोनाली घोडे, जया बोरकर यांनी केले तर आभार कविता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जया देशमुख, छाया मुसळे, राधा घोडे, पूजा देशमुख तसेच सर्व सखी मंच सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)