शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्राच्या मुद्याकडे वेधले लक्ष

By admin | Updated: December 20, 2014 00:24 IST

सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीसावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल यासाठी प्रयत्न आणि एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्प चरित्र देण्याची चूक सुधारण्याची मागणी, हे लोकसभेत शुक्रवारी महाराष्ट्रासंबंधी झालेले ठळक कामकाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आक्षेपार्ह स्वरूपातील चरित्राचा विषय ‘लोकमत’ने उघडकीस आणला, याचाही यावेळी उल्लेख केला गेला.- सावकारीपाश मुक्ततेसाठी बळशेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न प्रश्न खा. सुनील गायकवाड यांनी विचारला. त्यावर सरकारने म्हटले, की देशात ७५ टक्के कर्ज बँकांमार्फतच शेतकरी घेतो. २५ टक्के कर्ज सावकारांकडून तो उचलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो त्याकडे वळू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. काही योजना तयार करता येईल का, हेही पाहू, सावकारी मोडून काढण्यासाठी काय कठोर उपाययोजना करता येतील ते पाहणेही आवश्यक आहे, असे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. यालाच जोडून, दुष्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर केली पाहिजे, असे म्हणणे खा. श्रीरंग बारणे यांनी मांडले. यावर सरकारने सांगितले की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वेगळा विभाग त्यासाठी निर्माण करणे गरजेचे नाही; परंतु प्रत्येक भौगोलिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन नियोजन केले जाईल. याच विषयावर बोलण्यासाठी नाना पटोले व राजीव सातव यांनीही हात उंचावले होते.