शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बियर पिण्यास मनाई केल्याने मंधान यांच्यावर हल्लयाचा प्रयत्न

By admin | Updated: March 12, 2016 00:33 IST

जळगाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.

जळगाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.
संत गेलाराम बाबा यांचा शनिवारी जन्मोत्सव साजरा होणार असल्याने मंदीरात त्याची तयारी सुरु होती. रात्री राज तडवी (रा.तांबापुरा) व त्याच्यासोबतचे दोन जण मंदीराला लागून बियर पित होते. अशोक मंधान यांनी त्यांना हटकल्याने त्यातील राज तडवी याने शेजारी असलेल्या नबाब पठाण याच्या नारळाच्या गाडीवरील सुरा आणून हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंधान यांनी केला. वाद वाढल्याने जिल्हा पेठ पोलिसांना घटना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता राज हा फरार झाला तर गाडीजवळ असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस गाडीत बसलेल्या या तरुणांनाही बेदम मारहाण करण्यात आली. नंतर मंधान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पेठ गाठून त्या तरुणांवर कारवाइची मागणी केली.