शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात तो मजल्यावरून पडला

By admin | Updated: May 23, 2016 04:43 IST

कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कोपरखैरणे सेक्टर १९ येथील कृष्णाई निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली

नवी मुंबई : कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी कोपरखैरणे सेक्टर १९ येथील कृष्णाई निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली. इमारतीच्या छतावर मुले खेळत असताना हा प्रकार घडला.परितोष उबाळे (१६) असे मयत मुलाचे नाव आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या कृष्णाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांसोबत खेळत असताना तो या इमारतीच्या छतावर गेला होता. यावेळी परिसरातील त्याचे काही मित्र देखील सोबत होते. इमारतीच्या छतावर गेल्यानंतर परितोष याला त्याठिकाणी एक कबुतर दिसले. हे कबुतर इतर कबुतरांप्रमाणे सहज उडू शकत नव्हते. यामुळे परितोषने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पहिल्या प्रयत्नात कबुतर त्याच्यापासून काहीसे दूर पळाले. यामुळे त्याने दुसऱ्यांदा त्या कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कबुतर छतावर अडचणीच्या ठिकाणी जावून बसले असता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नात परितोष खाली पडला. या प्रकारात गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)