शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

२२ कोटींची रोकड पळविणारा अटकेत

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

बँकेची २२.५ कोटींची रोकड असलेली कॅश व्हॅन घेऊन पसार झालेल्या चालकाला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली

नवी दिल्ली : बँकेची २२.५ कोटींची रोकड असलेली कॅश व्हॅन घेऊन पसार झालेल्या चालकाला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. त्याच्या ताब्यातील पळविलेली रोकडही जप्त करण्यात आली आहे.प्रदीप शुक्ला (३५) असे अटक झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास दिल्लीच्या ओखला औद्योगिक परिसरातील एका गोदामावर छापा घालून शुक्ला याला अटक केली. त्याने गोदामात लपवून ठेवलेल्या नऊ पेट्याही ताब्यात घेतल्या. त्यात ही २२.५ कोटींची रोकड ठेवली होती. शुक्लाने बँकेची कॅश व्हॅन पळविल्यानंतर त्यातील रोकड असलेल्या पेट्या या इलेक्ट्रिक वायरच्या गोदामात आणून ठेवल्या होत्या. त्याने या रकमेपैकी ११५०० रुपये कपडे आणि आणि अन्य वस्तूंवर खर्च केले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. शुक्ला हा या गोदामाच्या चौकीदाराला ओळखत होता आणि त्यामुळे त्याने रात्रभरासाठी तेथे आसरा मागितला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदाम सोडून जाण्याचा त्याचा डाव होता. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)